Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्यापंकजा मुंडेंच्या मेळाव्यानंतर गोंधळ; पोलिसांचा लाठीजार्ज

पंकजा मुंडेंच्या मेळाव्यानंतर गोंधळ; पोलिसांचा लाठीजार्ज

बीड | Beed

दसऱ्यानिमित्त भगवानगडावर आयोजित पंकजा मुंडे याच्या दशरा मेळाव्यात गदारोळ झाला आहे. पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर पोलिसांनी गर्दीला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला आहे.

- Advertisement -

पंकजा मुंडे यांनी अवाहन केल्यानंतरही काही तरुणांनी गोंधळ घालायला सुरवात केली. या मेळाव्याला महिलांची संख्या कमी होती मात्र, तरुणाची संख्या खुप माठ्या प्रमाणवर उपस्थित होती.

सुमारे आठ ते दहा मिनिटं हा गोंधळ सुरु होता. त्यानंतर काही वेळानं आणखी पोलीस कुमक तिथं बोलवावी लागली. त्यानंतर पंकजा मुंडे यांची गाडी रवाना करण्यात आली. सुरुवातीला खासदार प्रितम चव्हाण यांनी देखील समर्थकांना भागवान बाबांची शांततेची शिकवण असल्याचं सांगत शांत राहण्याचं आवाहन केलं होतं. पण तरीही काही उत्साही कार्यकर्ते शांत राहण्याच्या मनस्थितीत नव्हते.

- Advertisment -

ताज्या बातम्या