Friday, April 26, 2024
Homeनाशिकओझर येथील वाल्मिक मेन्स पार्लर सील

ओझर येथील वाल्मिक मेन्स पार्लर सील

ओझर | Ojhar

ओझर येथील वाल्मिक मेन्स पार्लर हे दुकान सील करण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान या दुकानाचे मालक पॉझिटिव्ह असून देखील त्यांनी आज दुकान सुरू ठेवले होते. ही माहिती मिळताच ओझर कोविड -१९ नोडल अधिकारी तथा मंडळ अधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार ओझर नगरपरिषद कर्मचारी, तलाठी, ओझर पोलिस स्टेशन कर्मचारी यांनी संयुक्त कार्यवाही करून सदर मेन्स पार्लर दुकान सील केले.

त्याबरोबर दुकानाचे मालक वाल्मिक वारुळे रा. सायखेडा फाटा ओझर यांच्यावर कलम 188 प्रमाणे ओझर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या