Friday, April 26, 2024
Homeनाशिक'कॅट' महाराष्ट्र उपाध्यक्षपदी मेहूल थोरात

‘कॅट’ महाराष्ट्र उपाध्यक्षपदी मेहूल थोरात

नाशिक । प्रतिनिधी

देशभरातील व्यापाऱ्यांचे सर्वोच्च संघटन असलेल्या ‘कॅट’ अर्थात अखील भारतीय व्यापारी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या उपाध्यक्षपदी नाशिक सराफ असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष मेहुल यशवंत थोरात यांची निवड झाली आहे….

- Advertisement -

कॅटचे नॅशनल सेक्रेटरी जनरल प्रवीण खंडेलवाल व राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भारतीया यांनी नुकतेच मेहुल थोरात यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.

देशांतील व्यापाऱ्यांच्या हितासाठी काम करणारी व ग्राहकांना समाधानकारक सेवा देण्यासाठी कटीबध्द असलेल्या व्यापाऱ्यांच्या सर्वोच्च संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपद मेहुल थोरात यांची निवड झाल्याने एआयजीजेएफचे प्रमुख नितीन केडीया व कॅटचे महाराष्ट्र सेक्रेटरी महेश बखीया, नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांच्यासह नाशिकच्या व्यापारी संघटनांनी स्वागत केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या