Friday, April 26, 2024
Homeजळगावअंनिसच्या मिनाक्षी चौधरी यांनी केला देहदानाचा संकल्प

अंनिसच्या मिनाक्षी चौधरी यांनी केला देहदानाचा संकल्प

जळगाव – Jalgaon

येथील सामाजिक कार्यकर्ते, युवा समुपदेशक मिनाक्षी चौधरी यांनी वाढदिवसानिमित्त देहदानाचा संकल्प केला.

- Advertisement -

याबाबतचा फॉर्म भरून तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे सुपूर्द केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या