Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यासप्तशृंगी गड, त्र्यंबकेश्वर मंदिरात मास्क सक्ती

सप्तशृंगी गड, त्र्यंबकेश्वर मंदिरात मास्क सक्ती

सप्तशृंगी गड / त्र्यंबकेश्वर | Saptashrungi Gadh / Trimbakeshwar

करोनाबाबत दक्षता बाळगण्यासाठी सप्तशृंगी गड आणि त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना मास्क घालणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती सप्तशृंगी मंदिर ट्रस्ट आणि त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टने घेतला आहे….

- Advertisement -

मास्कसक्तीचा निर्णय भाविकांसाठी बंधनकारक असणार आहे. मास्क शिवाय मंदिरात प्रवेश मिळणार नसल्याचा इशारा विश्वस्थ संस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या करोनाच्या नवीन विषाणूच्या संसर्गाचा संभाव्य प्रसार व संसर्ग टाळणे हेतूने मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, मंदिर परिसरात गर्दी टाळावी, सामाजिक अंतराचे पालन करावे तसेच बूस्टर डोस प्रकारातील लसीकरणाची पूर्तता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या