Tuesday, May 14, 2024
Homeजळगावविवाहितेचा छळ ; सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल

विवाहितेचा छळ ; सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव – jalgaon

घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे आणावे यासाठी सुप्रिम कॉलनीतील (Supreme Colony) विवाहितेचा छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध (Filed a crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या