Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकविविध मागण्यासाठी माकपचा तहसिलवर मोर्चा

विविध मागण्यासाठी माकपचा तहसिलवर मोर्चा

पेठ l Peth (वार्ताहर)

माकपच्या किसान सभेच्या वतीने केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कायद्यास विरोध तसेच तालुक्यातील वृद्धापकाळ योजना, निराधार योजनेतील सावळा गोंधळाचे निषेधार्थ किसान सभेचे तालुकाध्यक्ष डॉ. देवराम गायकवाड यांचे नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

- Advertisement -

यावेळी नामदेव मोहडकर, मुरलीधर निंबेकर, प्रभाकर गावित, उत्तम महाले, अमृत फसाळे, जाकीर मनियार, चंदर धुळे, गुलबाबाई चौधरी यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नायब तहसिलदार निरगुडकर यांना निवेदन देण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या