संमेलनस्थळाची मराठी भाषा मंत्री देसाई आज पाहणी करणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भुजबळ नॉलेज सिटी येथे साकारण्यात आलेल्या कुसूमाग्रज नगरीत Kusumagaraj Nagari होणार्‍या साहित्य संमेलनाची Marathi Literary Convention जय्यत तयारी झाली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषा विभागाच्यावतीने उभारण्यात आलेल्या अभिजात मराठी दालनाची मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई Marathi Language Minister Subhash Desai हे गुरुवारी 2 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पाहणी करणार आहेत. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी ते संवाद साधणार आहे .


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *