Thursday, April 25, 2024
Homeनगरम्हैसगाव ग्रामसंसद : मतदान प्रक्रिया सुरू

म्हैसगाव ग्रामसंसद : मतदान प्रक्रिया सुरू

राहुरी | Rahuri

म्हैसगाव ग्रामपंचायतीचे सरपंच महेश गागरे यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर ग्रामस्थांची

- Advertisement -

मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामसभेचे कामकाज सुरू झाले असून गावात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांचा फौजफाटा तैनात केल्याने छावणीचे स्वरूप आले आहे. ग्रामसभेला मोठी गर्दी झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या