Friday, April 26, 2024
Homeनाशिकssc results : कुठे, कसा पहाल दहावीचा निकाल

ssc results : कुठे, कसा पहाल दहावीचा निकाल

नाशिक । Nashik

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा ( Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education ) दहावीचा निकाल ( tenth standard result )आज दि.16 जुलै दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ( Education Minister Varsha Gaikwad () यांनी याबद्दल अधिकृत माहिती दिली.

- Advertisement -

दहावीचा निकाल बघण्यासाठी खालील साईट वर क्लिक करा

Click Here To Check 10th Result

➡️. http://result.mh-ssc.ac.in/ ( New )

निकाल कुठे पाहणार?

http://result.mh-ssc.ac.in

www.mahahsscboard.in

कसा पाहाल निकाल ?

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना दिलेल्या संकेतस्थळावर जावे

त्यानंतर Maharashtra SSC Result 2020 रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.

त्यानंतर निकाल आपल्या स्क्रिनवर असेल.

तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता.

मेसेजच्या माध्यमातूनही 57766 या क्रमांकावर आसनक्रमांक नोंदवूनही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या