Wednesday, April 24, 2024
HomeनाशिकVideo : करोनाला आज सुट्टी; 'बंद'साठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आग्रही

Video : करोनाला आज सुट्टी; ‘बंद’साठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आग्रही

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उत्तर प्रदेशमध्ये (uttar pradesh) शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालून चिरडल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या (mahavikas aghadi) घटक पक्षांनी आज, ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ (maharashtra bandh) पुकारला आहे. महाविकास आघाडीने बंदची हाक दिली आहे..

- Advertisement -

महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रत्यावर उतरले आहेत. शहराच्या विविध ठिकाणी कार्यकर्ते एकत्र जमून दुकानदारांना महाराष्ट्र बंदला सहकार्य करा, असे आवाहन करीत आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आवाहन करताना विनामास्क दिसून आले. करोनाबाबतचे नियम पायदळी तुडवून हा बंद यशस्वी करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. पाहा व्हिडिओ…

- Advertisment -

ताज्या बातम्या