Wednesday, April 24, 2024
Homeजळगावएलटीटी-गोरखपूर विशेष गाडीला नेपानगरला थांबा

एलटीटी-गोरखपूर विशेष गाडीला नेपानगरला थांबा

भुसावळ – प्रतिनिधी bhusawal

रेल प्रशासनाच्या वतीने लोकमान्य टिलक टर्मिनस गोरखपुर विशेष गाडीला नेपानगर स्थानकार थांबा वाढवण्यात आला आहे.

- Advertisement -

गाडी क्र. ०१०१५/ ०१०१६ डाउन लोकमान्य टिलक टर्मिनस गोरखपुर विशेष गाडीला १ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान नेपानगर स्थानकावर थांबा वाढवण्यात आला आहे. प्रवशांनी या बदलाची नोंद घेऊन लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या