Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिकमध्ये निर्बंध शिथीलतेनंतरच्या दुसऱ्या दिवशी प्रचंड गर्दी, वाहतूक ठप्प

नाशिकमध्ये निर्बंध शिथीलतेनंतरच्या दुसऱ्या दिवशी प्रचंड गर्दी, वाहतूक ठप्प

सर्वचित्र : सतीश देवगिरे

नाशिक

- Advertisement -

करोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आलेख खालावल्यानंतर नाशिक लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यानंतर दोन्ही दिवस बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी झाली. कोरोनाच्या सर्व नियमांना हरताळ फासली गेली.

…होय, यामुळे फडणवीस आमच्या घरी आले

मंगळवारी सकाळी सात वाजेपासून व्यापाऱ्यांनी आपले दुकाने उघडली. त्यानंतर बाजारातील वर्दळ वाढू लागली. नाशिक जिल्ह्यातील कपड्याचे दुकाने, सराफ व्यवसायकांचे दुकाने सुरू झाली. शहरातील मुख्य बाजारपेठेत वाहतूक ठप्प होत होती. या परिसरात स्मार्ट सिटीचे काम सुरु असून बाजारपेठेतील गर्दीमुळे वाहतूक ठप्प होत होती.

पोलिस विभागाकडून गर्दी करु नका, अशा वारंवार सूचना दिल्या जात होत्या. त्यानंतरही बाजारपेठेतील गर्दी कायम होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या