Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रMaharashtra Assembly Session 2021 Live Update : MPSC परिक्षांच्या मुद्द्यावर चर्चा

Maharashtra Assembly Session 2021 Live Update : MPSC परिक्षांच्या मुद्द्यावर चर्चा

राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत मात्र सरकार काहीही करत नाही – सुधीर मुनगंटीवारस्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्या – सुधीर मुनगंटीवारसरकारनं लोकशाहीला कुलूप लावलं – देवेंद्र फडणवीसOBC च्या आरक्षणाचा इम्पेरिकल डेटाचा ठराव म्हणजे वेळकाढूपणा – देवेंद्र फडणवीससभागृहाचं कामकाज सुरु होताच सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल देशमुखांचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यावरुन सत्ताधारी पक्षातील नेते संतापले. सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची चमचेगिरी करण्याचं काही कारण नाही असं सांगत अनिल देशमुखांचा उल्लेख केल्याने आक्षेप घेण्यात आला.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाचे कामकाज दोन दिवसाचे असणार असून आज ५ आणि उद्या ६ जुलै रोजी पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या