Thursday, April 25, 2024
Homeधुळेऔरंगाबाद खंडपीठात जनहीत याचिका दाखल

औरंगाबाद खंडपीठात जनहीत याचिका दाखल

शिरपूर – Shirpur – प्रतिनिधी :

पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीबाबत शासनाच्या जाचक व सुधारित मार्गदर्शक सूचना शेतकरी हिताच्या विरोधात आहेत.

- Advertisement -

म्हणून औरंगाबाद खंडपीठात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील यांनी जनहीत याचिका दाखल केली आहे.

सध्याच्या जनहित याचिकेद्वारे पंतप्रधान फसल बीमा (पीक विमा योजना) शेवटच्या वर्षापर्यंत लागू केलेल्या मार्गदर्शक सूचना,ट्रिगर बदल न करता लागू करण्यात आल्याचे म्हटले असून ,

या योजनेचा लाभ सर्व शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे, ट्रिगर बदलण्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील यांनी आव्हान दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या