Saturday, April 27, 2024
Homeनाशिकदिवाळीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरांस विद्युत रोषणाई

दिवाळीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरांस विद्युत रोषणाई

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

दिवाळीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

दिवाळी नंतर मंदिरे उघडणार असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर त्र्यंबकेश्वरवासीय व भाविक व येथील देवस्थाने ट्रस्ट यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दिवाळी पर्व साधत मंदिरांना नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

शासनाच्या पुढील निर्णयाकडे त्र्यंबकेश्वर देवस्थानचे लक्ष लागले असून लवकरच याबाबत निर्णय होईल अशी आशा विश्वस्त मंडळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या