Thursday, April 25, 2024
Homeक्रीडानिवेक मैदानावर लॉन टेनिस राज्य चॅम्पियनशिप स्पर्धा

निवेक मैदानावर लॉन टेनिस राज्य चॅम्पियनशिप स्पर्धा

सातपूर |प्रतिनिधी Satpur

निवेक (Niwec) व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन (Maharashtra State Lawn tennis) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य चॅम्पियनशिप स्पर्धेचे (State level championship) आयोजन करण्यात आले आहे. निवेकच्या अध्यावत अशा लॉन टेनिस मैदानांवर दि. 9 व 10 एप्रिल दरम्यान 17 वर्षाखालील मुले व मुली यांच्यासाठी या स्पर्धा खेळवल्या जाणार आहे…..

- Advertisement -

या स्पर्धेत पुणे, मुंबई (Mumbai), नाशिक (nashik), नांदेड (Nanded), कोल्हापूर (Kolhapur), सोलापूर (Solapur) आदी शहरांतील खेळाडू सहभागी होणार आहेत. 2021 मध्ये आधी झालेल्या या जिल्हा चॅम्पियनशिप स्पर्धेद्वारे प्रत्येक शहरातील 2 खेळाडूंची निवड केली जाईल. महाराष्ट्र राज्य लॉनटेनिस असोसिएशन चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्व शहरातील खेळाडूंची एकमेकांशी लढत होणार आहे.

मुले अंडर-17 एकेरी

ओमर सुमार (मुंबई शहर), अजमीर शेख (नवी मुंबई), दक्ष अग्रवाल (पुणे), साहिल तांबट (पिंपरी चिंचवड), प्रसन्न पांडेकर (सोलापूर), रोहित पुठ्ठा (सोलापूर), लक्ष गुजराथी (येवाला), अनुष घनबहादूर (नाशिक) , कर्तव्य कारंडे (नांदेड), सार्थक पोद्दार (परभणी), काशीत नागराळे (नागपूर), तेजल पाल (नागपूर), खुशाल बत्रा (अमरावती), पार्थ ठाकरे (अकोला), ओंकार शिंदे (सातारा), अंकित भटेजा (कोल्हापूर).

मुली अंडर-17 एकेरी

ओमर सुमार (मुंबई शहर), अजमीर शेख (नवी मुंबई), दक्ष अग्रवाल (पुणे), साहिल तांबट (पिंपरी चिंचवड), प्रसन्न पांडेकर (सोलापूर), रोहित पुठ्ठा (सोलापूर)fc, लक्ष गुजराथी (येवाला), अनुष घनबहादूर (नाशिक) , कर्तव्य कारंडे (नांदेड), सार्थक पोद्दार (परभणी), काशीत नागराळे (नागपूर), तेजल पाल (नागपूर), खुशाल बत्रा (अमरावती), पार्थ ठाकरे (अकोला), ओंकार शिंदे (सातारा), अंकित भटेजा (कोल्हापूर).

या स्पर्धेत पुणे, मुंबई, नाशिक, नांदेड, कोल्हापूर, सोलापूर आदी शहरांतील खेळाडू सहभागी होणार आहेत.

2021 मध्ये आधी झालेल्या या जिल्हा चॅम्पियनशिप स्पर्धेद्वारे प्रत्येक शहरातील 2 खेळाडूंची निवड केली जाईल. महाराष्ट्र राज्य लॉनटेनिस असोसिएशन चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्व शहरातील खेळाडूंची एकमेकांशी लढत होणार आहे.

मुले अंडर-17 एकेरी

ओमर सुमार (मुंबई शहर), अजमीर शेख (नवी मुंबई), दक्ष अग्रवाल (पुणे), साहिल तांबट (पिंपरी चिंचवड), प्रसन्न पांडेकर (सोलापूर), रोहित पुठ्ठा (सोलापूर), लक्ष गुजराथी (येवाला), अनुष घनबहादूर (नाशिक) , कर्तव्य कारंडे (नांदेड), सार्थक पोद्दार (परभणी), काशीत नागराळे (नागपूर), तेजल पाल (नागपूर), खुशाल बत्रा (अमरावती), पार्थ ठाकरे (अकोला), ओंकार शिंदे (सातारा), अंकित भटेजा (कोल्हापूर).

मुली अंडर-17 एकेरी

ओमर सुमार (मुंबई शहर), अजमीर शेख (नवी मुंबई), दक्ष अग्रवाल (पुणे), साहिल तांबट (पिंपरी चिंचवड), प्रसन्न पांडेकर (सोलापूर), रोहित पुठ्ठा (सोलापूर)fc, लक्ष गुजराथी (येवाला), अनुष घनबहादूर (नाशिक) , कर्तव्य कारंडे (नांदेड), सार्थक पोद्दार (परभणी), काशीत नागराळे (नागपूर), तेजल पाल (नागपूर), खुशाल बत्रा (अमरावती), पार्थ ठाकरे (अकोला), ओंकार शिंदे (सातारा), अंकित भटेजा (कोल्हापूर).

मुली अंडर-17 एकेरी

डॅनिका फर्नांडो (उपनगरीय मुंबई), हर्षिता बंगेरा (नवी मुंबई), रिया भोसले (पुणे),

रमा शहापूरकर (पुणे), गिरीजा कुलकर्णी (सोलापूर), शर्वरी कुलकमी (सोलापूर), भावना

सुंदररामन (नाशिक), समृद्धी भोसले (नांदेड). तेजस्विनी शिरफुले (नांदेड),

रिद्धिमा शॉ (नागपूर), ओमश्री प्रसाद (नागपूर), संभावी मावळ (वाशिम), शराया

लांडकर (वाशिम), प्राप्ती पाटील (कोल्हापूर), वेदिका माळी (सातारा).

- Advertisment -

ताज्या बातम्या