Thursday, April 25, 2024
Homeजळगावकेळी पिकाच्या रोपावर मोठ्या प्रमाणात सीएमव्ही चा प्रादुभाव

केळी पिकाच्या रोपावर मोठ्या प्रमाणात सीएमव्ही चा प्रादुभाव

विवरे Vivre ता . रावेर( प्रतिनिधी)

सुरु असलेल्या पावसाने (rain) आदर्ता वाढल्याने (respect increases) तालूव्यातील केळी पिकाच्या (Banana pink) रोपावर (plant) मोठ्या प्रमाणात सीएमव्ही (Infection with CMV)चा प्रादुभाव पडत आहे .

- Advertisement -

यावल तालुक्यात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा वाजला बिगुल

जुलै व ऑगस्ट मध्ये लागवड झालेल्या केळीवर ४० टक्के केळी बागावर सी . एम व्ही चा प्रादुर्भाव झाला आहे . गेल्या आठवडे भरापासून सतत पाऊस सुरु आहे . यामुळे जनजीवन तर विस्कळीत झाले आहे . मात्र शेती कामांचा खोळंबा होऊन नविन लागवड केलेल्या बागांवर सीएमव्ही ने विळखा घातला आहे .

मोबाईलने केला घात : भरधाव ट्रक झाडावर आदळून चालक झाला ठारपांढऱ्या सोन्यावर चोरट्यांचा डल्ला

आतापर्यंत लाखो रोप उपटून फेकावी लागली असल्याने शेतकर्‍यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे . यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असुन विवरे परिसरातील देखील मोठ्या प्रमाणावर सीएमव्ही केळी बागावर आल्याने पाने पिवळे पडत आहे . तरी काही तरी उपयोजना करून शेतकर्‍यांना भरपाई मिळावी आशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे .

पत्नीचा खून करणार्‍या पतीस जन्मठेप

- Advertisment -

ताज्या बातम्या