Wednesday, April 24, 2024
Homeनाशिककुंदेवाडी रेल्वे फाटक सहा दिवस बंद

कुंदेवाडी रेल्वे फाटक सहा दिवस बंद

निफाड / कुंदेवाडी | प्रतिनिधी Niphad

निफाड रेल्वे स्टेशन Niphad Railway Station मधील अप आणि डाऊन च्या लाईनचे दुरुस्तीचे काम करावयाचे आहे.

- Advertisement -

शनिवार दि.8 पासून ते गुरुवार दि.13 पर्यंत गेट क्रं. 99 हे सहा दिवस बंंद राहणार आहे.

त्यामुळे निफाड-पिंपळगाव महामार्गावरील प्रवाशी, शेतमाल वाहतूक करणारे शेतकरी, चाकरमानी यांनी या काळात पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या