Friday, April 26, 2024
Homeनगरकोपरगाव तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींवर कोल्हे गटाचे वर्चस्व

कोपरगाव तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींवर कोल्हे गटाचे वर्चस्व

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी

अहमदनगर जिल्हयासह कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या २९ ग्रामपंचायत निवडणुकीत

- Advertisement -

सांगवी भुसार ग्रामपंचायत वगळता २८ ग्रामपंचयतींपैकी १८ ग्रामपंचायतीवर कोल्हे गटाने वर्चस्व स्थापित केला आहे. विद्यमान आ. आशुतोष काळे यांना ८ ठिकाणच्या ग्रामपंचायती राखता आल्या आहेत. तर संवत्सर ग्रामपंचायत परजने गटाने सतरा पैकी १४ जागांनी जिंकली असून भाजपला दोन तर काळे गटाला एक जागा मिळाली आहे. तसेच कासली ग्रामपंचायत समांतर झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या