Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधस्वयंपाकघराचे वास्तूशास्त्र

स्वयंपाकघराचे वास्तूशास्त्र

* कुकिंग स्टोव्ह, गॅस किंवा कुकिंक रेंज स्वयंपाकघराच्या दक्षिण पूर्वी कोपर्‍यात असावे. हे असे ठेवावे की जेवण तयार करणार्‍याचं तोंड पूर्वीकडे असावे.

* पाण्याचा संग्रह उत्तर पूर्वी दिशेकडे असावा.

- Advertisement -

* सिंकसाठी उत्तर पूर्व दिशा योग्य.

* विजेच्या सामानासाठी दक्षिण पूर्व किंवा दक्षिण दिशा योग्य ठरेल.

* फ्रीज पश्चिम, दक्षिण, दक्षिण पूर्व किंवा दक्षिण पश्चिम दिशेत ठेवू शकता.

* धान्य आणि इतर खाद्या सामुग्री, भांडी, क्रॉकरी पश्चिम किंवा दक्षिण दिशेत ठेवावे.

* वास्तूप्रमाणे किचनची कोणतीही भिंत बाथरूम किंवा शौचालयाला लागून नसावी. किचन बाथरूम किंवा

* किचनचे दार उत्तर, पूर्व किंवा पश्चिम दिशेकडे उघडावे.

* खिडक्या आणि एक्झॉस्ट फॅन पूर्वीकडे असावं, हे उत्तर भिंतीवरही लावू शकता.

* शक्योतर स्वयंपाकघरात पूजा स्थळ नसावं.

* किचनमध्ये डायनिंग टेबल नसावं, आणि ठेवावं लागलं तर उत्तर पश्चिम दिशेत असावं आणि जेवताना चेहरा पूर्व किंवा उत्तरेकडे असावा.

- Advertisment -

ताज्या बातम्या