Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेश‘खर्च पे भी हो चर्चा’; इंधन दरवाढीवरून राहुल गांधींची टीका

‘खर्च पे भी हो चर्चा’; इंधन दरवाढीवरून राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली –

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल परीक्षा पे चर्चा या पहिल्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी

- Advertisement -

ऑनलाइन पद्धतीन संवाद साधला. यावरून राहुल गांधींनी मोदींवर टीका केली आहे. नागरिकांना कराव्या लागणार्‍या खर्चावरही चर्चा व्हायला हवी, असे राहुल गांधी म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या कर वसूलीमुळे गाडीमध्ये इंधन टाकणे, हे काही एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नाही. मग पंतप्रधान या विषयावर चर्चा का करत नाही, खर्चावरही चर्चा व्हावी, असेही ते म्हणाले.

यापूर्वी राहुल गांधी यांनी ट्विट करून सरसकट सर्वांनाच करोनाची लस देण्यात यावी अशी मागणी केली होती. करोना लसीकरणासाठी केंद्र सरकारने वयाची ठराविक अट लादली आहे. याप्रकारे वयाची अट घालणे म्हणजे निरर्थक वाद आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या