Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकादवा कारखान्यावर विकास पॅनलची सत्ता; पाहा संपूर्ण निकाल 'इथे'

कादवा कारखान्यावर विकास पॅनलची सत्ता; पाहा संपूर्ण निकाल ‘इथे’

दिंडोरी | Dindori

कादवा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Kadwa Sugar Factory Election) कादवा विकास पॅनलचे (Kadwa Vikas Panal) निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे….

- Advertisement -

नुकत्याच जाहीर झालेल्या पाच विभागांच्या मतमोजणीत श्रीराम शेटे (Shriram Shete) यांच्या नेतृत्वाखाली कादवा विकास पणालच्या उमेदवारांनी सर्व जागांवर विजय मिळवला आहे. पाहा सविस्तर निकाल….

गट निहाय उमेद्वारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :-

मातेरेवाडी सर्वसाधारण उत्पादक गट

श्रीराम सहादु शेटे (6887, विजयी), दादासाहेब नथु पाटील (6206, विजयी), सुरेश रामभाऊ डोखळे (4687), निवृत्ती नामदेव मातेरे (3925)

दिंडोरी सर्वसाधारण उत्पादक गट

दिनकर मुरलीधर जाधव (6676, विजयी), बाळकृष्ण पोपटराव जाधव (6404, विजयी), शहाजी माणिकराव सोमवंशी (6277, विजयी), अनिल भिकाजी जाधव (4193), प्रमोद शिवाजी देशमुख (4130), श्रीपत भिका बोरस्ते (4043), प्रवीण एकनाथ जाधव (146), दिलीप पंडीतराव जाधव (66),

कसबे वणी सर्वसाधारण उत्पादक गट

विश्‍वनाथ सुदामराव देशमुख (6476, विजयी), बापुराव शिवराम पडोळ (6674,विजयी), नरेंद्र कोंडाजी जाधव (4513), सचिन माधवराव बर्डे (4214),

वडनेर भैरव सर्वसाधारण उत्पादक गट

शिवाजीराव पंडीतराव बस्ते (6412, विजयी), अमोल उत्तमराव भालेराव (6705,विजयी), गोरखनाथ किसनराव घुले (4114), बाळकृष्ण भिकाजी पाचोरकर (4183),

चांदवड सर्वसाधारण उत्पादक गट

सुकदेव दशरथ जाधव (6823, विजयी), सुभाष माधव शिंदे (6695, विजयी), निवृत्ती शंकर घुले (4274), वसंत त्र्यंबक जाधव (4165),

उत्पादक बिगर उत्पादक सहकारी संस्था

श्रीराम सहादु शेटे (26, विजयी), संपतराव भाऊसाहेब वक्टे (9).

महिला राखीव गट

चंद्रकला घडवजे 6880, शांताबाई पिंगळ 6763, छाया भुसाळ 4405, मोरे विजया 4170.

- Advertisment -

ताज्या बातम्या