Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशजपानच्या पंतप्रधानांनी यामुळे दिला राजीनामा

जपानच्या पंतप्रधानांनी यामुळे दिला राजीनामा

टोकियो

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते राजीनामा देणार असल्याची चर्चा होती.

- Advertisement -

Japanese Prime Minister Shinzō Abe resigns due to health issues

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे अनेक वेळा त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आजारपणामुळे ते राजीनामा देणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. अखेरी शुक्रवारी त्यांनी राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ २०२१ पर्यंत होता. गेल्या सोमवारी त्यांच्या पंतप्रधान पदास ८ वर्ष पुर्ण झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या