Thursday, April 25, 2024
Homeजळगावजांभोरा रेल्वेगेट उद्यापासून वाहतुकीसाठी सहा दिवस बंद

जांभोरा रेल्वेगेट उद्यापासून वाहतुकीसाठी सहा दिवस बंद

धरणगाव (प्रतिनिधी) Dharangaon

येथून जवळच असलेले जांभोरा रेल्वेगेट दुरुस्तीसाठी पाच दिवस बंद राहणार असून येथून होणाऱ्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

- Advertisement -

शहरापासून जवळच असलेले जांभोरा रेल्वेगेट दुरुस्तीसाठी पाच दिवस राहणार बंद राहणार आहे.

दि ५ आक्टोबर सकाळी ७ वाजेपासून तर १० आक्टोबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे गेट बंद राहणार आहे. तसेच येथून होणाऱ्या वाहतुकीला पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. त्यात अमळनेर जाणाऱ्यांसाठी टाकरखेडा मार्ग तर पारोळा जाणाऱ्यांनी एरंडोल मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या