Wednesday, April 24, 2024
Homeजळगावडॉ.नीलाभ रोहन यांची बदली कुमार चिंथा नवे एएसपी

डॉ.नीलाभ रोहन यांची बदली कुमार चिंथा नवे एएसपी

जळगाव – Jalgaon :

सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा जळगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.नीलाभ रोहन यांची बुधवारी बदली झाली असून त्यांच्या जागी कुमार चिंथा या आयपीएस अधिकार्‍याची नियुक्ती झाली आहे.

- Advertisement -

रोहन यांना नवीन नियुक्तीचे ठिकाण देण्यात आलेले नाही. चिंथा यांची गेल्या आठवड्यात अंमळनेर उपविभाग पोलीस अधिकारी पदावर नियुक्ती झाली होती.

याच पदावर आणखी एका अधिकार्‍याची नियुक्ती झाली होती. त्यानंतर चिंथा यांची भुसावळला बदली झाल्याची चर्चा होती. या सर्व चर्चांना बुधवारी पूर्ण विराम मिळाला. शेवटी त्यांचे पोस्टींग जळगाव येथे झाल्याचे आज स्पष्ट झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या