Wednesday, April 24, 2024
Homeक्रीडाIPL Auction 2021 : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महाग खेळाडू बनला ख्रिस मॉरिस

IPL Auction 2021 : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महाग खेळाडू बनला ख्रिस मॉरिस

चेन्नई l Channai

बहुप्रतिक्षित आयपीएल २०२१ चा लिलाव चेन्नई मध्ये सुरु आहे. या लिलावाची सध्या क्रिकेट जगतात चांगलीच चर्चा आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून बड्या क्रिकेटपटूंसोबत साऱ्या क्रीडाप्रेमींचं या लिलावाकडे लक्ष लागलं आहे. जगभरातील तब्बल २९२ खेळाडू या लिलावात नशीब आजमावत आहेत.

दरम्यान, ख्रिस मॉरिस आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला राजस्थान रॉयल्सने तब्बल १६ कोटी २५ लाख रुपयांना विकत घेतले आहे. त्याने युवराजचा १६ कोटींचा विक्रम मोडला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या