Special Podcast : ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूक सल्ला (भाग ०१)

jalgaon-digital
0 Min Read

गुंतवणूक ही केवळ तुम्ही तरुण असतानाच केली पाहिजे असे नाही तर ज्येष्ठ नागरिकही त्यांचे पैसे गुंतवू शकतात. ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणूक सल्ला म्हणून दैनिक देशदूतच्या वतीने गुंतवणूक सल्लागार मुकेश चोथानी यांची विशेष ब्लॉग सिरीज भेटीला येत आहे. दर रविवारी या सिरीजचा एक स्पेशल पॉडकास्ट ज्येष्ठ नागरिकांना ऐकण्यास मिळेल. आज पहिला भाग सादर करत आहोत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *