Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रइंटर्नशीप करणार्‍या डॉक्टरांना अतिरिक्त भत्ता

इंटर्नशीप करणार्‍या डॉक्टरांना अतिरिक्त भत्ता

मुंबई –

राज्यातल्या इंटर्नशीप करणार्‍या सर्वच डॉक्टरांना कोविड काळातल्या सेवेसाठी आता मुंबई-पुण्याप्रमाणेच अतिरिक्त भत्ता देण्यात येणार आहे.

- Advertisement -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टरांना अतिरिक्त भत्ता देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील या इंटर्नशीप करणार्‍या डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या