ग्रामीण भागात अजूनही जुन्या वस्तूंचे महत्त्व कायम

jalgaon-digital
1 Min Read

पालखेड बं. । वार्ताहर | Palkhed Dam

‘जुनं ते सोनं’ या उक्तीप्रमाणे ग्रामीण भागामध्ये (rural area) आजही अशा अनेक वस्तू जाहे. त्यांच्यामार्फत कार्य केले जाते.

त्यामध्ये चूल, जातं, पाटे वरवंटे, खलबते, यांचे महत्व टिकून आहे. दिवसोंदिवस काळ बदलला तशी तशी प्रगती होताना दिसत आहे. नवीन तंत्रज्ञान (New technology) उदयास येत असल्याने आधुनिक पद्धतीची यंत्र सामग्री उपलब्ध होताना दिसत आहे.

सध्या दळणवळणाची यंत्रणा यंत्र इलेक्ट्रॉनिक साहित्य (Electronic materials) उपलब्ध असून ग्रामीण भागात डाळी साळी भरडण्यासाठी जात फिरवताना बघावयास मिळते. आजच्या युगात विजेवर चालणारी अनेक तंत्र विकसित झालेली आहे.

परंतु रुचकर स्वादिष्ट (delicious) व खानपान करायचे असेल तर ग्रामीण भागात (rural area) जात्यावर दळणे, चुलीवर भाकरी करणे, मातीच्या भांड्याचा स्वयंपाकाकरिता वापर अशा जुन्या काळातील दळणवळणाची अनेक साधने उपलब्ध असल्याने ग्रामीण भागात केला जातो.

याशिवाय मिक्सर (Mixer), पिठाची गिरणी (flour mill), गॅस (gas) या साहित्याचा शोध नव्हता. त्यामुळे त्या काळात चूल जाते खलबते पाटे वरवंटे याचा वापर केला जात होता. आणि अजूनही जुन्या काळातील दगडी वस्तूंचा वापर (Use of stoneware) ग्रामीण भागात दिसून येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *