Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशलष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं; पाहा अपघाताचे भीषण फोटो

लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं; पाहा अपघाताचे भीषण फोटो

दिल्ली l Delhi

तमिळनाडूमध्ये लष्कराचं विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.

- Advertisement -

लष्कराचं दुर्घटनाग्रस्त हेलिकॉपटर कोसळल्यानंतर आग लागली आहे.

यामध्ये १० ते १४ जण होते. त्यामध्ये सीडीएस बिपीन रावत आणि त्यांचे कुटुंबीय होते.

कुन्नुर मध्ये हा अपघात घडल्यानंतर आता घटनास्थळी शोधकार्य सुरू आहे.

४ मृतदेह आढळले असून जखमींवर उपचार सुरू आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या