Friday, April 26, 2024
HomeनाशिकVideo : होळीचे रंग : नाशिकमधील विविध संस्थांमधील नृत्याविष्कार

Video : होळीचे रंग : नाशिकमधील विविध संस्थांमधील नृत्याविष्कार

नाशिक | प्रतिनिधी

दैनिक देशदूतकडून यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे होळीचे रंग हा ऑनलाईन स्वरुपात उपक्रम राबविण्यात आला आहे. यामध्ये आतापर्यंत होळीच्या कविता, चित्रपटातील गाण्यांमधील होळी, निसर्गाविष्काराची होळी व्हिडीओ स्वरुपात वाचकांसाठी प्रसिद्ध केले आहेत…

- Advertisement -

याचाच एक भाग म्हणून नाशिकमधील विविध नृत्य संस्थांमधील नृत्याविष्कार दाखविण्यात आला आहे. होळीच्या गाण्यांवर कीर्ती कलामंदिराच्या संचालिका रेखाताई नाडगौडा यांच्या शिष्या, सुमुखी अथणी यांच्या कलानंद कथक नृत्य संस्थेतील शिष्या व गौरव तांबे यांच्या सम-काल तबला आणि कथक नृत्य अकादमीच्या शिष्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत होळीच्या गाण्यांवर कथक नृत्याविष्कार सादर केला.

कीर्ती कलामंदिर, नाशिक

सम-काल तबला आणि कथक नृत्य अकादमी, नाशिक

कलानंद कथक नृत्य संस्था, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या