Friday, April 26, 2024
Homeनगरनगरचे सॉफ्टवेअर महाराष्ट्रभर लागू करण्याचा विचार

नगरचे सॉफ्टवेअर महाराष्ट्रभर लागू करण्याचा विचार

अहमदनगर l Ahmednagar

अहमदनगर येथील तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड मयुरेश पाटील यांनी तयार केलेले व सध्या कागल तालुक्यात कार्यान्वित असलेले “ऑनलाईन शाळा” हे सॉफ्टवेअर संपूर्ण महाराष्ट्रभर लागू करण्याचा विचार आहे अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ट्विटव्दारे दिली.

- Advertisement -

ऑनलाइन शाळा ॲप राज्यभर वापरण्याचा विचार मंत्रालयातील बैठक व आराखडा तयार करण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या