Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरघराची भिंत कोसळून ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू

घराची भिंत कोसळून ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू

वडाळा महादेव (वार्ताहर) –

श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथील प्रगतिशील शेतकरी व ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब नारायण ताके यांच्या

- Advertisement -

अंगावर घराची भिंत कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी 3 वाजता सदरची घटना घडली. घराच्या दुरूस्तीचे काम सुरू असताना भिंत त्यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांना तातडीने स्थानिक दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा व विवाहीत मुलगी असा परीवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या