Saturday, April 27, 2024
Homeजळगावभारत सरकार शिष्यवृत्ती योजना ; महाडिबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

भारत सरकार शिष्यवृत्ती योजना ; महाडिबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

जळगाव – jalgaon

भारत सरकार शिष्यवृत्ती (Government of India Scholarship) तसेच शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनांसाठी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी अनु.जाती, इतर मागासवर्गीय, विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन महाडिबीटी पोर्टलवर (Online MahaDBT Portal) अर्ज भरण्यासाठी 31 मे, 2023 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे.

- Advertisement -

पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेना-भाजपचा झेंडामार्केटच्या जागा विक्री होऊ नये यासाठी विरोधकांनी सहकार्य करावे-आ.किशोर पाटील

ज्या विद्यार्थ्यानी ऑनलाईन अर्ज भरलेले नाही त्यांनी 31 मे, 2023 पर्यत अर्ज भरण्याची कार्यवाही करावी. असे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

आमदारांकडून सत्तेचा दुरुपयोग-वैशाली सुर्यवंशी

तसेच महाविद्यालयाने सुध्दा आपल्या महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांनी अर्ज भरले नसल्यास त्यांना तात्काळ भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क अर्ज भरण्याबाबत अवगत करण्यात यावे. असेही श्री. पाटील यांनी कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या