Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याविदेशी बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा घसरण

विदेशी बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा घसरण

नवी दिल्ली – New Delhi

अमेरिकेमध्ये सुरू झालेली नव्या घरांची विक्री आणि रिचमंड मॅन्यूफॅक्चरिंग (Richmond Manufacturing Data) आकडेवारीनुसार सोन्याचांदीच्या दरात घसरण झाली आहे, याचा परिणाम…

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव कमी होऊन 1920 डॉलर प्रति औंस झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते, चांगल्या आर्थिक आकड्यांमुळे अमेरिकन डॉलरचे मुल्य वधारले आहे.

त्याचप्रमाणे अमेरिकन बाँड यील्डमध्ये वाढ, कोरोना व्हायरसच्या उपचारासंदर्भात वाढणाऱ्या आशा आणि अमेरिका-चीनमध्ये ट्रेड डीलची शक्यता या सर्वांमुळे सोन्याचांदीच्या दरावर दबाव वाढत आहे. याच संकेतांमुळे आज देशांतर्गत बाजारातही सोन्याचे दर कमी होऊ शकतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या