Thursday, April 25, 2024
Homeनाशिकजागतिक नदी दिनी गोदावरी पूजन

जागतिक नदी दिनी गोदावरी पूजन

नासिक | प्रतिनिधी Nashik

तपोवन (तपोवन) तेथील कपिला संगम (Kapila Sangam) येथे महंत भक्तीचरणदास जी महाराज (Mahant Bhakticharandas ji Maharaj), महंत बैजनाथ महाराज (Mahant Baijnath Maharaj) यांच्या उपस्थितीत ललित पंडीत शिव कुमार शर्मा यांनी मंत्रोचार श्रिसुक्त पठण करुन राजस्थान झुन्झुनू (Rajasthan Jhunjhunu) येथील आलेल्या सौ. शिखा राजेश गुप्ता यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

- Advertisement -

आलेल्या भाविक पर्यटकांना निशिकांत पगारे यांनी नदी व पर्यावरण (River and environment) याचे आध्यात्मिक महत्व (Spiritual significance) व मानवी जीवना वरील परिणाम नदीला मातेचा दर्जा असल्याने तिचे पावित्र आपण जपले पाहिजे यासाठी मी नदी प्रदुषित करणार नाही व होऊ देणार नाही (I will not pollute the river) म्हणून शपथ ही देण्यात आली.

यावर प्रबोधन केले आरती व कार्यक्रमाचे आयोजन कपिला नदी संवर्धन समितीचे (Kapila River Conservation Committee) अध्यक्ष योगेश बर्वे यांनी केले नदी ही फक्त नावाने ओळखली जात असली तरी नदी शिवाय मानवी जीवन पूर्ण होवू शकत नाही नदी स्वछ असेल तरच विहिरी व बोअरींग ला स्वच्छ पाणी येईल व आपणास उपयुक्त जल हे स्वच्छ मिळेल म्हणून नदी स्वच्चतेला महत्व देण्याचे आवाहन केले. जलपूजन (Jalpujan) साठी दिपक बैरागी, गोपाळ कुलथे, अमरिश बैरागी, विनोद संसारे आदी उपस्थित होते प्रा. सोमनाथ मुठाळ यांनी सर्वांचे आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या