Saturday, April 27, 2024
Homeनगरशिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा : विरोधकांकडून निषेध, प्रतिसभा सुरु

शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा : विरोधकांकडून निषेध, प्रतिसभा सुरु

अहमदनगर | प्रतिनिधी

जिल्हा शिक्षक बँकेची (District Teachers Bank) १०२ वी सर्वसाधारण ऑनलाईन (Online Meeting) पद्धती सुरू झाली. नगर (Ahmednagar) शहरातील एका हॉटेलच्या हॉलमध्ये संचालकाच्या उपस्थितीत सुरू झाली. करोनामुळे (COVID19) बँकेची दुसरी ऑनलाईन सभा आहे.

- Advertisement -

दरम्यान शिक्षक बँकेची (District Teachers Bank) ऑनलाईन सभा (Online Meeting) सुरू असतांना विरोधी रोहकेल गट, सदिच्छामंडळ, गुरुकुल, ऐक्य बहुजन मंडळाच्या शिक्षक नेत्यांनी संचालक मंडळाने भष्ट्राचार लपवण्यासाठी बंदिस्त सभा घेतली. ही सभा सर्वसाधारण नसून संचालक मंडळाची आहे असा आरोप त्यांनी केला.

विरोधकांकडून हॉटेलच्या हॉलबाहेरच विरोधकांची प्रतिसभा सुरु करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या