Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यागणपती बाप्पा मोरया! ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप, पाहा व्हिडीओ...

गणपती बाप्पा मोरया! ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप, पाहा व्हिडीओ…

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधांमुळे यंदा गणेशोत्सवाचा उत्साह काही वेगळाच दिसून येत आहे. घरगुती गणपतीसह मंडळाच्या गणपतीमध्येही उत्साह दिसून येत आहे. बाप्पाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज लाडक्या बाप्पाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे…

- Advertisement -

नाशिक शहरात सकाळी ११ च्या सुमारास गणेश विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी कृत्रिम कुंड उभारण्यात आली आहेत. गणेश मूर्तींचे विसर्जन नदीत न करता कृत्रिम कुंडात करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

राज्यात मुसळधार! ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, नाशिक, नगरची परिस्थिती काय?

- Advertisment -

ताज्या बातम्या