Sunday, May 5, 2024
Homeनाशिकगंगापूर धरणातील जलसाठा ८० टक्क्यांवर

गंगापूर धरणातील जलसाठा ८० टक्क्यांवर

नाशिक | Nashik

गंगापूर पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने गंगापूर धरणात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे गंगापूर धरण ८० टक्के भरले आहे.

- Advertisement -

इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे गंगापूर धरण पातळीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या महिनाभरापासून गायब झालेल्या पावसाने गत आठवड्यापासून संततधार लावली आहे.

इगतपुरी सह त्र्यंबक मुसळधार पाउस बरसत असून यामुळे गंगापूर पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. सोमवारी सकाळपर्यंत गंगापूर धरणात जलसाठा ८० टक्के इतका झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या