‘गंगापूर’धरणाचे जलपूजन

jalgaon-digital
1 Min Read

देवळाली कॅम्प । वार्ताहर

नाशिक तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वाचे असलेल्या गंगापूर धरण लागोपाठ दुसऱ्या वर्षी 100 टक्के भरले असून त्यांचा लाभ शेतकरी वर्गाने घेण्याचे आवाहन आमदार सरोज अहिरे यांनी केले. …

तालुक्यातील कृषी क्षेत्रासाठी वरदान असलेल्या गंगापूर धरणाचे पूजन आमदार आहिरे यांचे हस्ते झाले. यावेळी माजी खासदार देविदास पिंगळे, नासाकाचे माजी चेअरमन मुरलीधर पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड,

मविप्र संचालक सचिन पिंगळे, पंचायत समिती सभापती विजयश्री कांडेकर, उपसभापती ढवळू फसाळे, दिलीप थेटे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल थेटे,

प्रशांत बाविस्कर, रत्नाकर चुभळे, विलास कांडेकर,अनिल थेटे, कचरू तांबेरे, ,नामदेव गायकर, निवृत्ती कापसे, दौलत निबेकर,रामदास निकम,प.स. सदस्य छाया डबाळे, प.स.सदस्य कविता बेडकुळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This Article