Wednesday, April 24, 2024
HomeनंदुरबारVideo नंदूरबारला 'द बर्निंग ट्रेन' ; गांधीधाम-पुरी एक्सप्रेसला भीषण आग

Video नंदूरबारला ‘द बर्निंग ट्रेन’ ; गांधीधाम-पुरी एक्सप्रेसला भीषण आग

नंदूरबार – nandurbar प्रतिनिधी

नंदूरबार रेल्वे स्टेशन वर गांधीधाम-पुरी रेल्वेला भीषण आग लागली.ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, गांधीधाम पुरी 12993 रेल्वे सकाळी 7.50 वाजता सुरत येथून वेळेवर निघाली नंदूरबार रेल्वे स्थानकावर 10. 10 मिनिटांनी पोहचणार होती मात्र नंदूरबार रेल्वे स्थानकापासून अवघ्या दीड किमी अंतरावर पेंट्री डब्याला (खानपान) भीषण आग लागली.

ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी चैन खेचत गाडी थांबविली. यावेळी पोलीस दलासह अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.11.50 पर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न शर्थीने सुरू होते, आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या