Saturday, April 27, 2024
Homeनगरना. गडाख यांनी घेतली महंत भास्करगिरी महाराजांची सदिच्छा भेट !

ना. गडाख यांनी घेतली महंत भास्करगिरी महाराजांची सदिच्छा भेट !

नेवासा | तालुका वार्ताहर | Newasa

देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराजांची नामदार शंकरराव गडाख यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली. अयोध्या येथे झालेल्या श्रीराम मंदिर भुमिपुजन व शिलाण्यास सोहळ्यासाठी देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरी महाराज उपस्थित होते.

- Advertisement -

ते नुकतेच श्रीक्षेत्र देवगड येथे आल्यानंतर मृदा व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी महंत भास्करगिरी महाराजांची सदिच्छा भेट घेऊन भगवान प्रभू श्रीराम मंदिराचा आराखडा, नवीन भव्यदिव्य वास्तुच्या उभारणी बाबत माहिती घेतली.

- Advertisment -

ताज्या बातम्या