Thursday, April 25, 2024
Homeनाशिकजिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये सव्वा लाख रुग्णांची मोफत तपासणी

जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये सव्वा लाख रुग्णांची मोफत तपासणी

देवळाली कॅम्प | Deolali Camp

नाशिक जिल्हा रुग्णालयात खासदार हेमंत गोडसे यांच्या निधी तुन 1 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या करोना टेस्टिंग लॅबमध्ये गेल्या नऊ महिन्यात सुमारे सव्वा लाख नागरिकांची मोफत टेस्टिंग करण्यात आल्याने नाशिकरांचे जवळपास साडेबारा कोटी रुपये वाचले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या