Friday, April 26, 2024
Homeदेश विदेश80 टक्के कोरोनाबाधितांपासून इतरांना संसर्ग नाही?

80 टक्के कोरोनाबाधितांपासून इतरांना संसर्ग नाही?

नवी दिल्ली | New Delhi –

करोना स्पर्शाने पसरतो अशी माहिती एका संशोधनातून समोर आल्यानंतर लोकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र आता करोना विषाणूची लागण झालेल्या 80 टक्के लोकांकडून इतरांना करोना चा संसर्ग होण्याचा धोका कमी असतो. 20 टक्के करोना चे रुग्ण हे करोना प्रसारक असतात अशी माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. Fred Hutchinson study

- Advertisement -

अमेरिकेतील फ्रेट हिंचसन कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये शिफर फ्रेड हच पोस्टडॉक्टोरल यांच्या नेतृत्वाखालील संशोधक पथकाने हे संशोधन केले आहे. या सकारात्मक माहितीमुळे तज्ज्ञांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी या संशोधनावर जागतिक आरोग्य संघटनेकडून शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही किंवा कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या