Friday, April 26, 2024
Homeधुळेधुळे : माजी आमदार धरमचंद चोरडिया यांचे निधन

धुळे : माजी आमदार धरमचंद चोरडिया यांचे निधन

धुळे – Dhule

विधान परिषदेचे माजी आमदार व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश संघटन सरचिटणीस धरमचंद चोरडिया यांचे पुणे येथे (मुलगा रीकब चोरडिया यांचे राहते घरी ) वयाच्या 71 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

- Advertisement -

आज बुधवार, 10 मार्च 2021 रोजी दुपारी 12:30 वाजता दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी 5 वाजता पुणे येथे होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या