Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकवसाकाचे माजी संचालक रामदास सोनवणे यांचं निधन

वसाकाचे माजी संचालक रामदास सोनवणे यांचं निधन

संदिप गांगुडेॅ | पिंगळवाडे Pingalwade

दसाणे ता.बागलाण येथील प्रगतशील शेतकरी व वसंतदादा सहकारी साखर कारखाना (Vasantdada Co-operative Sugar Factory ) विठेवाडीचे माजी संचालक रामदास जयराम सोनवणे (पाटील) ( Ramdas JaiRam Sonawane ) यांचे वयाच्या ७८व्या वर्षी अल्पशा आजाराने मंगळवार १२ रोजी राञी ९वाजता दुःखत निधन झाले

- Advertisement -

त्यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष दिलेत्याच प्रमाणे दसाने केरसाने विरगाव परिसरात राजकीय सामाजिक क्षेञात त्याचा नावलौकिक होता शेतकरी संघटनेच्या आंदोलनात त्यांनी हिरारीने सहभाग घेतला.

सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अखेरपर्यंत झटले, त्यांचा अंत्यविधी बुधवार १३ रोजी सकाळी अकरा वाजता दसाणे येथे होणार आहे.

व.सा.का चे माजी संचालक डॉ पोपट सोनवणे, प्रगतशील शेतकरी रमेश सोनवणे यांचे बंधू तर ग्रामपंचायत माजी सदस्य सतिश सोनवणे यांचे वडील होत

- Advertisment -

ताज्या बातम्या