Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमहिलेला सातत्त्याने दमदाटी करुन धमक्या

महिलेला सातत्त्याने दमदाटी करुन धमक्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पंचवटीच्या (Panchavati) क्रांती नगर येथील सुनीता जगताप (Sunita Jagtap) या महीलेकडुन एकाने दोन लाख रुपये उकळले. त्यानंतर त्याच महीलेला सातत्त्याने दमदाटी करुन धमक्या देत असल्याची घटना समोर आली आहे.  

- Advertisement -

संबंधित पीडित महिलेने याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी गडकरी चौकातील (Gadkari Chowk) गौरव टाक याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

जगताप यांनी मुख्यमंत्री सचीवालयातही याबाबत तक्रार दिली आहे. आरोप करण्यात आलेली व्यक्ती सातत्याने मोबाईलवरुन धमक्या देत असल्याने जगणे अवघड झाले आहे असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या