Friday, April 26, 2024
Homeनाशिकफुलेनगर येथे चारा जळून खाक

फुलेनगर येथे चारा जळून खाक

वावी l Vavi

वावी जवळ फुलेनगर येथे जवळपास २५ हजारांचा चारा जळून खाक झाला आहे.

- Advertisement -

येथील पुंजा महादू लोंढे यांचे घराजवळ असणाऱ्या जनावरांसाठी साठविलेला चाऱ्याने अचानक पेट घेतल्याने तारांबळ उडाली.

यावेळी घटना स्थळी मदत कार्य उशिरा पोहचल्याने सर्व चारा जळून खाक झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या