Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रVIDEO : केमिकल फॅक्टरीमध्ये भीषण आग, स्फोटानंतर भडकल्या ज्वाला

VIDEO : केमिकल फॅक्टरीमध्ये भीषण आग, स्फोटानंतर भडकल्या ज्वाला

कोल्हापुर| Kolhapur

कोल्हापुरातील (Kolhapur) एका केमिकल फॅक्टरीमध्ये (chemical factory) भीषण आग (Fire) लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेच्या आगीच्या भयंकर ज्वाला आणि धुराचे लोट उठताना दिसत आहेत. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या